जालना: शहरातील चंदनझिरा पोलीस ठाणे हद्दीतून 18 वर्षीय तरुण बेपत्ता; पोलीसांकडून शोधमोहीम सुरू..
Jalna, Jalna | Apr 22, 2026 शहरातील चंदनझिरा पोलीस ठाणे हद्दीतून 18 वर्षीय तरुण बेपत्ता; पोलीसांकडून शोधमोहीम सुरू.. आज दिनांक 22 बुधवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : जालना शहरातील चंदनझिरा पोलीस ठाणे हद्दीतून एका 18 वर्षीय तरुणाच्या बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. संबंधित प्रकरणी पोलीस ठाण्यात “Missing Person Registration” अंतर्गत नोंद घेण्यात आली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुण हा दिनांक 21 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी सुमारे 7.25