विदर्भाच्या मुद्द्यावर राजकीय हालचालींच्या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्ह्यातील विदर्भवादी समर्थकांनी वेगळ्या विदर्भाचा मुद्दा अधिवेशनात मांडवा व अनेक वर्षाचा सुरू असलेला प्रश्न मार्गी लावावा अशी प्रतिक्रिया वर्ध्यातील विदर्भवादयांनी दिनांक 11 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास दिली आहे.