बसमत: वसमत शहरा लगत असलेल्या उघडी नदीच्या पुरात जिवंत मगर असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल
Basmath, Hingoli | Aug 19, 2025
वसमत शहरालगत असलेल्या उघड्या नदीच्या पुरात जिवंत मगर असल्याचा व्हिडिओ सोशल माध्यमावर आज दिनांक 19 ऑगस्ट रोजी सकाळी...