राधानगरी: राधानगरी धरणाचे दरवाजे उघडले, विसर्गात मोठी वाढ; भोगावती नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
Radhanagari, Kolhapur | Aug 29, 2025
राधानगरी धरण क्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे आज शुक्रवार दिनांक 29 ऑगस्ट रोजी दुपारी 12.58 वाजता राधानगरी धरणाचे स्वयंचलित...