Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: जालना महापालिकेचा ‘शाळा प्रवेशोत्सव २०२६’ उत्साहात संपन्न; १६ शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत..

Jalna, Jalna | Jun 16, 2026
जालना महापालिकेचा ‘शाळा प्रवेशोत्सव २०२६’ उत्साहात संपन्न; १६ शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत.. आज दिनांक 16 मंगळवार रोजी सायंकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील विविध मनपा प्राथमिक शाळांमध्ये ‘शाळा प्रवेशोत्सव २०२६’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले तसेच त्यांना मोफत गणवेश, पाठ्यपुस्तके आणि मिठाईचे वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी महानगरपालिकेतील १६ पालक
जालना: जालना महापालिकेचा ‘शाळा प्रवेशोत्सव २०२६’ उत्साहात संपन्न; १६ शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत.. - Jalna News