करवीर: पनोरी येथील वृद्ध महिलेच्या क्लिष्ट खुनाचा छडा; २ आरोपी अटकेत-स्थानीक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर
Karvir, Kolhapur | Sep 10, 2025
राधानगरी तालुक्यातील पनोरी इथल्या 73 वर्षीय श्रीमंती हरी रेवडेकर या वृद्ध महिलेच्या क्लिष्ट खुनाचा छडा लावण्यात...