Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews

नागपूर ग्रामीण: वाडीत भरधाव कारचा थरार; मंत्री जयस्वाल यांच्या कर्मचाऱ्यासह सहा वाहनांना धडक

Nagpur Rural, Nagpur | Jun 24, 2026
एमआयडीसी टी-पॉईंट परिसरात भरधाव ब्रेझा कारने विरुद्ध दिशेने येऊन सहा वाहनांना धडक दिली. यात दोन कार, एक ट्रक आणि तीन दुचाकींचे नुकसान झाले. या अपघातात मंत्री आशीष जयस्वाल यांचे कर्मचारी पंकज शामकुवर जखमी झाले असून, त्यांना डोळ्याला चार टाके पडले आहेत.