वाठोडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरीश बोराडे यांनी 21 डिसेंबरला दुपारी 5 वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार, खून प्रकरणात साक्ष देण्यास मनाई करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून आरोपीची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरीश बोराडे यांनी दिली आहे