वर्धा: कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात गौरी पूजन:जिल्हापरिषदे समोर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हरतालिका साजरी
Wardha, Wardha | Aug 26, 2025
वर्ध्यात जिल्हा परिषद समोर सुरू असलेल्या एन एच एम च्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी आज आंदोलनस्थळी गौरी पूजन करून लक्ष वेधले...