लोहा: मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल करणाऱ्या सिरसन गावच्या शाळेतून मराठा पालकांनी विद्यार्थ्यांची टीसी काढण्याचा केला अर्ज
Loha, Nanded | Sep 13, 2025
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे हैदराबाद गॅजेट लागु करण्याचा जीआर राज्य सरकारने काढला. या निर्णयाविरोधात नांदेड...