नाशिक: ठक्कर डोम येथे आयोजित ड्रोन शोचा आनंद लुटण्यासाठी नाशिक करांचा जनसागर लोटला
Nashik, Nashik | Nov 28, 2025 नाशिक शहरातील ठक्कर डोम येथे भव्य ड्रोन शो आयोजित करण्यात आला होता. हा ड्रोन शो पाहण्या साठी नाशिककर नागरिकांनी हजेरी लावली होती. यामूळे काही काळ या परिसरात वाहतूक कोंडी झाल्याने पोलीस प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली.