धुळे: लळींग घाटात कंटेनर चालकाने अचानपणे ब्रेक दाबल्याने पाठिमागुन ट्राला धडकून झालेल्या अपघातात चालक किरकोळ जखमी
Dhule, Dhule | Sep 3, 2025
धुळे शहराजवळील लळिंग घाटात कंटेनर चालकाने ब्रेक दाबल्याने पाठिमागुन ट्राला धडकून झालेल्या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला...