सावनेर: महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र कन्हान येथे अभिजात मराठी भाषा सप्ताह दिनानिमित् व्याख्यान कार्यक्रम घेण्यात आले.
Savner, Nagpur | Oct 6, 2025 महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट क्रमांक एक अंतर्गत कामगार कल्याण केंद्र कन्हान येथे अभिजात मराठी भाषा सप्ताह दिनानिमित्त व्याख्यान कार्यक्रम घेण्यात आले.