नागपूर शहर: मेडिकल चौक येथे चाकूचा धाक दाखवून चायनीज सेंटर दुकानदाराला लुटणाऱ्या आरोपीला अटक
15 सप्टेंबरला दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार इमामवाडा पोलिसांनी मिळालेल्या तक्रारीच्या आधारावर मेडिकल चौक येथे चाकूचा धाक दाखवून चायनीज सेंटर दुकानदाराला लुटणाऱ्या आरोपींना अटक केली आहे. अटकेतील आरोपीचे नाव जय सूर्यवंशी आहे या गुन्हा त्याच्या अल्पवयीन साथीदाराचा देखील समावेश आहे. आरोपींकडून लोखंडी चाकू रोख रक्कम बघण्यात वापरलेली दुचाकी असा एकूण 42 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास इमामवाडा पोलीस क