मुखेड: एम एस ई बी कार्यालय बाराळी चौक मुखेड इथून अज्ञात चोरट्याने संगणक व खुले पार्ट चोरून नेले मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Mukhed, Nanded | Jul 30, 2025
दिनांक 29 जुलै रोजी रात्री 10 च्या सुमारास एमएसईबी कार्यालय बा-हाळी चौक मुखेड अज्ञात चोरट्याने महावितरण मुखेड उपविभाग...