जालना: खाजगी दवाखान्यांचा उघड झाला गैरप्रकार; आमदार अर्जुन खोतकर यांच्या एका फोनवर सिव्हिलमध्ये विनामूल्य डिलिव्हरी..
Jalna, Jalna | Oct 13, 2025 खाजगी दवाखान्यांचा उघड झाला गैरप्रकार; आमदार अर्जुन खोतकर यांच्या एका फोनवर सिव्हिलमध्ये विनामूल्य डिलिव्हरी.. आज दिनांक 13 सोमवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार बाळंतपणासाठी तब्बल 72 हजार रुपयांचा खर्च सांगणाऱ्या खाजगी रुग्णालयांचा गैरप्रकार उघड झाला आहे. परतूर तालुक्यातील चिंचोली येथील गजानन चव्हाण यांनी आपल्या पत्नीला डिलिव्हरीसाठी जालना शहरातील विविध खाजगी रुग्णालयांत नेले असता, सर्वत्र त्यांना 72 हजार रुपयांचा अंदाजित खर्च सांगण्यात आला. शिवाय “डिलिव्हरीत प्रॉब्लेम आ