महिला होमगार्डचा खून केल्याप्रकरणी तिच्या आरोपी मैत्रिणीला जिल्हा व सत्र न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली
Beed, Beed | Aug 23, 2025
महिला होमगार्ड खून प्रकरणात आरोपी महिलेला चार दिवसांची पोलीस कोठडी; होमगार्ड महिलेचा मृतदेह बॉक्स मधून दुचाकी वर घेऊन...