स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आचारसंहिता कालावधीमध्ये सातारा तालुका पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण शाखेने कारवाई करत पिस्टल बाळगणाऱ्या 3 आरोपींना अटक करून, त्यांच्याकडून 2 पिस्टल व मोटरसायकल असा एकूण 1 लाख 20 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे, याबाबत अधिक माहिती अशी की, तालुका पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाला 17 एप्रिल रोजी गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, अमर हॉटेल वाढे फाटा सातारा येथे, एक व्यक्ती मोटरसायकल वर असून त्याच्याकडे पिस्टल आहे.