रिसोड: रिसोड शहरातील जिरवणकर इ मोटर्स फसुनिक प्रकरणातील एक वर्षापासून फरार आरोपीस अटक रिसोड पोलिसांची माहिती
Risod, Washim | Sep 15, 2025 रिसोड शहरातील जिरवणकर ई मोटर्स येथील फसवणूक प्रकरणातील एक वर्षापासून फरार आरोपीस अटक करण्यात आली आहे अशी माहिती रिसोड पोलिसांनी दिनांक 15 सप्टेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता दिली आहे