जालना: जालना जिल्ह्याला पुन्हा यलो अलर्ट; पुढील चार दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा..
ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्या
Jalna, Jalna | Jun 30, 2026 जालना जिल्ह्याला पुन्हा यलो अलर्ट; पुढील चार दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा.. ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता; नागरिक, शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आवाहन.. आज दिनांक 30 मंगळवार रोजी सकाळी 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, कुलाबा (मुंबई) यांनी जालना जिल्ह्यासाठी पुन्हा यलो अलर्ट जारी केला असून पुढील काही दिवस जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूम