अकोला जिल्हा परिषद च्या निवडणुकीची रणधुमाळी अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे दरम्यान येणाऱ्या काही दिवसातच आदर्श आचारसंहिता लागू होणार आहे तत्पूर्वी अकोल्या जिल्हा परिषद वर वेगवेगळ्या पक्षाने आपले दावे पुरती दावे सुरू केले आहे त्याचप्रमाणे शिवसेना शिंदे गटाच्या वतीनेही अकोला जिल्हा परिषद वर मागील निवडणुकीपेक्षा यावर्षीच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेवर शिवसेना शिंदे गट आगामी काळात भगवा फडकवणार आहे असं मत चंद्रशेखर पांडे गुरुजी जिल्हा अध्यक्ष शिवसेना शिंदे गट यांनी प्रसार माध्यमाला दिल