भोकर: वाकद येथे सासर-या त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या; आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती,सासु व दिरावर पोलीसात गुन्हा
Bhokar, Nanded | Oct 15, 2025 नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील मौ.वाकद येथे दि 12 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी नऊच्या सुमारास यातील मयत नामे कौशल्याबाई नवनाथ वाकदकर वय 40 वर्षे हिस यातील आरोपी 1) नवनाथ वाकदकर 2) शेषेकलाबाई वाकदकर 3) विनायक वाकदकर यांनी संगणमत करून वारंवार भांडण करून शारीरिक व मानसिक त्रास दिल्याने कोणतेतरी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली तिला वरील आरोपीतांनी आत्महत्येस प्रवृत्त केले. याप्रकरणी फिर्यादी डवरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आज सायंकाळी भोकर पोलीसात गुन्हा दाखल झालेला असुन पुढील तपास सुरू आह