तिरोडा: बाक्टी व खांबी येथे आयोजित करण्यात आलेल्या नाटकाच्या उद्घाटन प्रसंगी जि.प.अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांची उपस्थिती
Tirora, Gondia | Oct 30, 2025 बाक्टी व खांबी येथे मंडईनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या नाटकाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले व कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले. यावेळी या कार्यक्रमाला विविध मान्यवर आणि खुप मोठ्या संख्येने नाट्य प्रेमी उपस्थित होते.