नांदेड: शिवसेना उद्धव गटाच्या वतीने महानगरपालिकेसमोर महानगरपालिकेचा विरुद्ध बोंबमारत कचरा जाळून निषेध आंदोलन
Nanded, Nanded | Sep 15, 2025 अतिवृष्टीमूळे नुकसान झालेल्या नांदेड शहरातील पूरग्रस्तांना प्रत्येकी 25 हजार रुपये देण्याच्या प्रमूख मागणीसह इतर मागाण्यांसाठी आज दिनांक 15 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 च्या दरम्यान शिवसेना उद्धव गटाच्या वतीने महापालिके समोर बोंबमारो आंदोलन करण्यात आले. पूरग्रस्तांना तातडीने आथिर्क मदत द्यावी, घरकुल घोटाळ्याची चौकशी करावी, गेल्या वेळी 100 कोटीत देण्यात आलेले कचरा उचलन्याचे कंत्राट यंदा 250 कोटी रुपयात का दीले याचे स्पष्टीकरण आयुक्तांनी द्यावे अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली.