निफाड: निफाड बस स्थानकावरील खड्डे महामंडळाने बुजवले
Niphad, Nashik | Sep 18, 2025 निफाड अखेर बस स्थानकावरील खड्डे महामंडळाने बुजवले निफाड मध्यवर्ती बस स्थानकामध्ये गेल्या काही महिन्यांपासून प्रचंड प्रमाणात खड्डे पडले होते त्यातच कोसळणारा त्यामुळे या बस स्थानकाची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती त्यानंतर निफाडकर नागरिकांनी या विरोधात आवाज उठवत महामंडळाला निवेदन दिले होते सदरच्या पडलेल्या खड्ड्यांमुळे एसटी महामंडळाच्या बसेस एकाच गेटमधून जात व येत असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती