तिरोडा: अष्टविनायक कॉम्प्युटर्सचे संचालक श्री राहुल तुरकर यांना मिळाला इंडिया एज्युकेशन अवॉर्ड २०२५
Tirora, Gondia | Sep 16, 2025 नागपूर येथे झालेल्या इंडिया एज्युकेशन अवॉर्ड २०२५ च्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात तिरोडा शहराने शहराची प्रतिष्ठा वाढवणारा अभिमानास्पद क्षण अनुभवला. शिक्षण क्षेत्रात सातत्यपूर्ण आणि उल्लेखनीय कार्यासाठी अष्टविनायक कॉम्प्युटर्स, तिरोडा चे संचालक श्री. राहुल तुरकर यांना इंडिया एज्युकेशन अवॉर्ड २०२५ या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.