वर्धा: शेतकरी उत्पादक संघ व कंपन्यांना गोदाम बांधकामासाठी अनुदान : जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. नलीनी भोयर
Wardha, Wardha | Aug 21, 2025
राष्ट्रीय खाद्यतेल गळीतधान्य अभियान योजनेंतर्गत जिल्ह्यात गोदाम बांधकाम व तेल काढणी युनिट करीता अनुदान उपलब्ध करुन...