16 नोव्हेंबरला सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार आजरी माझे येथे राहणारा कुख्यात आरोपी मोहम्मद उर्फ बंगाली मोहम्मद निजान वय 28 वर्षे याच्या विरोधात शहरातील विविध पोलीस ठाण्यात अनेक गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल असून त्याच्यावर प्रतिबंधात्मक कार्यवाही करून देखील त्याच्या कृत्या सुधारणा झाली नाही त्यामुळे आरोपीला पोलीस आयुक्त यांनी धुळे जिल्हा कारागृह येथे स्थानबद्ध करण्याचे आदेश पारित केले असून कार्यवाही पूर्ण होईपर्यंत त्याला नागपूर मध्यवर्ती कारागृह येथे ठेवण्यात येत आ