पारोळा: तालुक्यातील चोरवड भागात आज धुवाधार पाऊस होऊन नद्या नाल्यांना पूर शेतकऱ्यांचे नुकसान
Parola, Jalgaon | Sep 28, 2025 तालुक्यातील चोरवड भागात आज धुवाधार पाऊस होऊन नद्या नाल्यांना पूर आला होता तर शेतकऱ्यांचे पुन्हा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे गावातील घरांमध्ये देखील या मुसळधार पावसामुळे पाणी शिरल्याने अनेकांचे संसार उध्वस्त झाले यापूर्वी देखील या भागात मोठ्या प्रमाणावर ढगफुटी सदृश्य पावसामुळे फळबागा व कपाशी मका तसेच घरांचे व जनावरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान.