जालना: जामीन म्हणजे वसुलीची कार्यवाही नव्हे — सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल..
फौजदारी न्यायप्रणालीचा उद्देश शिक्षा व
Jalna, Jalna | May 21, 2026 जामीन म्हणजे वसुलीची कार्यवाही नव्हे — सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल.. फौजदारी न्यायप्रणालीचा उद्देश शिक्षा व तपास; दिवाणी वसुली नव्हे — ॲड. महेश धन्नावत.. आज दिनांक 21 गुरुवार रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जामीन मंजूर करताना आरोपीला मालमत्ता विकून फिर्यादीचे पैसे परत करण्याची अट घालणे न्यायालयाच्या अधिकारक्षेत्राबाहेर असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. जामीन प्रक्रियेचा वापर दिवाणी वसुलीसाठी करता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.