अकोला: अकोल्यात अतिक्रमण धारक शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी अकोल्यात वंचित बहुजन आघाडीकडून एल्गार मोर्चा..
Akola, Akola | Sep 8, 2025
अकोल्यात अतिक्रमण धारक शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी अकोल्यात आज वंचित बहुजन आघाडीकडून एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आलं...