मंठा: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी स्वप्निल गोंडगे
उपाध्यक्षपदी धम्मानंद वाघमारे आणि विलास बनसोडे
Mantha, Jalna | Mar 11, 2025
डॉबाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी स्वप्निल गोंडगे तर उपाध्यक्षपदी धम्मानंद वाघमारे...