नगर: न्याय द्या! म्हणत सरोदे कुटुंबाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
तब्बल तीन वर्षांपासून चालू असलेल्या जमीन फेरफार प्रकरणात प्रशासनाकडून कोणतीही कारवाई न झाल्यामुळे राशीन येथील प्रवीण गुलाब सरोदे यांचे संपूर्ण कुटुंब भूमिहीन आणि बेघर झाले आहे. हे कुटुंब न्याय मिळवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे.