नांदेड: कुसूम सभागृहात अनुकंपा सह एम पी एस सी च्या अंतर्गत 357 जणांना शासकीय नोकरीचे नियुक्ती पत्र देण्यात आले.
Nanded, Nanded | Oct 4, 2025 नांदेड जिल्ह्यात अनुकंपा सह एम पी एस सी च्या अंतर्गत 378 जणांना शासकीय नोकरीचे नियुक्ती प्रमाणपत्र देण्यात आले आज दिनांक 4 ऑक्टोबर रोजी दुपारी दोनच्या दरम्यान कुसुम सभागृह येथे अनुकंपाच्या 357 जणांना शासकीय नोकरीचे नियुक्तीचे प्रमाणपत्र देण्यात आले असून एम पी एस सी च्या अंतर्गत 21 जणांना नियुक्तीपत्र देण्यात आले हे प्रमाणपत्र माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण जिल्हाधिकारी राहुल कर्डिले पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या हस्ते देण्यात आले. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची सविस्तर माहिती