नाशिक: कर्डिले हे पैलवान होते ते माझ्यासोबत मंत्रिमंडळात होते मंत्री छगन भुजबळ यांची नाशिक येथील भुजबळ फार्म हाऊसवर प्रसिद्धी म
Nashik, Nashik | Oct 17, 2025 *नाशिक : छगन भुजबळ BYTE Point* *ऑन कर्डिले* - मला धक्का बसला - कर्डिले हे एक पैलवान होते - ते माझ्या सोबत मंत्री मंडळात होते - त्याचं हे जाण अनपेक्षित आहे - नियतीच्या मनात काय असतं सांगता येत नाही - त्यांना आदरांजली अर्पण करतो *On बीड मेळावा* - मागच्या सप्टेंबर पासून जे सुरू आहे ते आपण बघत आहात - आरक्षण जातंय या भीतीने अनेक लोकांनी आत्महत्या केल्या