अकोला: अकोट स्टॅन्ड येथुन जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांनी केले कावड-पालखी सोहळ्याचे प्रत्यक्ष निरीक्षण
Akola, Akola | Aug 18, 2025
दिनांक 18 ऑगस्ट रोजी कावड व पालखी सोहळ्याचे अकोला शहरात मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात अनुचित प्रकार घडू...