बिलोली: पुराच्या पाण्यातून जाताना मुरूमाने भरलेला हायवा पलटला,चालकाने प्रसंगावधान राखून वाचविला जीव, खतगाव परीसरातील Video Viral
Biloli, Nanded | Aug 17, 2025
आज रविवार दिनांक १७ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी साडेअकरा वाजताच्या दरम्यान समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ...