मिरज: तडीपार आरोपी मोसिन ठक्कर कोयत्यासह विजय कॉलनीतून ताब्यात;कोयता जप्त,सांगली शहर पोलिसात गुन्हा दाखल
Miraj, Sangli | Oct 11, 2024
कोयता घेऊन फिरणारा तडीपार आरोपी मोसिन मुस्ताक ठक्कर ( वय २५ रा विजय कॉलनी पसायदान शाळेजवळ सांगली ) यास विजय कॉलनी...