धुळे: नंदाळे गावात शेतकऱ्याचे घरात चोरट्यांनी हातसफाई करुन चोविस हजाराचे दागिने केले लंपास
Dhule, Dhule | Sep 17, 2025 धुळे नंदाळे गावात शेतकऱ्याचे घरात चोरट्यांनी हात सफाई करून 24 हजार रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे.अशी माहिती 17 सप्टेंबर बुधवारी सकाळी नऊ वाजून सतरा मिनिटांच्या दरम्यान तालुका पोलिसांनी दिली आहे. नंदाळे गावात राहणारे शेतकरी बाळू हिलाल पाटील हे 11 सप्टेंबर रात्री नऊ ते 12 सप्टेंबर पहाटे पाच वाजेच्या दरम्यान पर्यंत परगावी गेले असता बंद घराचा फायदा घेत कोणीतरी व्यक्तीने घराच्या पाठिमागील दाराचा कडी कोंडा तोडून आत प्रवेश करून घरातील कपाट फोडून कपाटातील साहित्य जमिनीवर फेकून