Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
बिहार
कांग्रेस
मौत
बीजेपी
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Odisha
Rajasthan
अमित_शाह
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Cricket
शादी

मुंडीपार येथील भेल प्रकल्पग्रस्तांना शेती करण्यासाठी मिळाल्या जमिनीःन्यायालयाचा आदेश

Sakoli, Bhandara | Feb 27, 2026
साकोली तालुक्यातील मुंडीपार येथील येथे बारा वर्षांपूर्वी भेल प्रकल्पाचे उद्घाटन झाले परंतु अजूनही हा प्रकल्प सुरू झाला नाही या प्रकल्पात शेतजमिनी देणाऱ्या कुटुंबातील एकाला नोकरी देण्याचे आश्वासन कंपनीने दिले होते परंतु प्रकल्प सुरू न झाल्याने या शेतकऱ्यांवर उपासमारीची पाळी आली होती आता न्यायालयाने जोपर्यंत भेल सुरू होत नाही तोपर्यंत शेतमालकांना त्यांच्या जमिनी शेती करण्यासाठी परत देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत ही माहिती विधान परिषद सदस्य आमदार परीणयजी फुके यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे यावेळी माजी आमदार बाळाभाऊ काशीवार जिल्हाध्यक्ष आंशू गोंडाणे,प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचे अध्यक्ष विजय नवखरे उपस्थित होते

MORE NEWS

मुंडीपार येथील भेल प्रकल्पग्रस्तांना शेती करण्यासाठी मिळाल्या जमिनीःन्यायालयाचा आदेश - Sakoli News