अकोट: मुख्यमंत्री समृद्ध पंचायराज अभियान ग्रामसभा ग्रामपंचायत पणज येथे पार पडले.
Akot, Akola | Sep 17, 2025 मुख्यमंत्री समृद्ध पंचायराज अभियान ग्रामसभा ग्रामपंचायत पणज येथे घेण्यात आली या कार्यक्रमाचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच -आकाश गौतम कोल्हे,उपसरपंच रुपालिताई ओमप्रकाश शेंडे तसेच सर्व सदस्यकार्यक्रमाची प्रास्ताविक जिल्हा परिषद शाळा मुख्यद्यापक भावे मॅडम यांनी केले ग्रामसभेला मार्गदर्शन सरपंच यांनी केले तसेच सदस्य गावातील सर्व ग्रामस्थ व ग्रामपंचायत संबधीत विभाग अधिकारीजि.प शिक्षक.तलाठी.कृषी सहाय्यक.आशा वर्कर.पोलीस पाटील.अंगणवाडी सेविका रोजगार सेवक सर्व गावकरी मंडळी उपस्थित होते