जालना: जालन्यात अण्णाभाऊ साठे शॉपिंग सेंटर परिसरात खंजर घेऊन दहशत माजवणारा गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात..
कदीम जालना पोलिसांच
Jalna, Jalna | May 19, 2026 जालन्यात अण्णाभाऊ साठे शॉपिंग सेंटर परिसरात खंजर घेऊन दहशत माजवणारा गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात.. कदीम जालना पोलिसांची धडाकेबाज कारवाई; धारदार खंजर जप्त.. जालना शहरात भरदिवसा हातात धारदार खंजर घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला कदीम जालना पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. १९ मे २०२६) सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास जुना जालना येथील अण्णाभाऊ साठे शॉपिं