जालना: हुंडा देणारे गुन्हेगार नाहीत, तेच पीडित – सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय; पीडितांना मोठा दिलासा, नोटरी असोसिएशनचे
Jalna, Jalna | Apr 26, 2026 हुंडा देणारे गुन्हेगार नाहीत, तेच पीडित – सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय; पीडितांना मोठा दिलासा, नोटरी असोसिएशनचे कार्याध्यक्ष ॲड. महेश एस. धन्नावत.. आज दिनांक 26 रविवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार हुंडा प्रथेवर महत्त्वपूर्ण आणि दूरगामी परिणाम करणारा ऐतिहासिक निर्णय देत सर्वोच्च न्यायालय यांनी स्पष्ट केले आहे की, हुंडा देणारे पालक किंवा वधूपक्ष हे गुन्हेगार नसून ‘पीडित’ आहेत. त्यामुळे केवळ त्यांनी दिलेल्या तक्रारीच्या किंवा जबाबाच्या आधारावर त्यांच्यावरच हुंडा द