जिंतूर: गायरणधारकांच्या जमिनीवरील सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करा यासह विविध मागण्यासाठी भिमशक्ती व मानवी हक्क अभियान रस्त्यांवर
Jintur, Parbhani | Aug 7, 2025
गायनधारकांच्या जमिनीवर राबविण्यात येणारा सौर ऊर्जा प्रकल्प तात्काळ रद्द करा यासह विविध मागण्यांसाठी जिंतूर तहसील कार्यलय...