तेल्हारा: तेल्हारा नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर, मायाताई थाटे नगराध्यक्षपदाच्या रिंगणात!
Telhara, Akola | Nov 8, 2025 तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर लढणार असल्याची घोषणा करत मायाताई गजानन थाटे यांची नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली. “स्वबळावर लढू, विकास घडवू!” या घोषवाक्यासह जनसंपर्क मोहिमेला सुरुवात झाली आहे. सामाजिक कार्य आणि महिला सक्षमीकरणासाठी ओळख असलेल्या थाटे यांनी “आमचा लढा सत्तेसाठी नव्हे, तर तेल्हाराच्या विकासासाठी आहे,” असे सांगितले. पत्रकार परिषदेत अजय पाटील गावंडे, विवेक खारोडे, सौ. वैशाली इंगोले यांसह मोठ्या संख्येने कार्य