बोदवड: चांगदेव गावात एसीमध्ये बिघाड झाल्यामुळे घराला आग,२२ लाखाचे साहित्य जळून खाक, मुक्ताईनगर पोलिसात अकस्मात आगीची नोंद
Bodvad, Jalgaon | Aug 25, 2025
चांगदेव या गावात अंकुश राजेंद्र चौधरी हे राहतात. त्यांच्या घराला एसीमध्ये बिघाड झाल्यामुळे आग लागली. या आगीमध्ये...