सिल्लोड: शहरातील डोंगरगाव फाटा हॉटेल मधील गल्ल्यातून 74 हजार रुपये चोरले चोरटे सीसीटीव्ही मध्ये केद
आज दिनांक नऊ नोव्हेंबर दुपारी तीन वाजून तीस मिनिटांनी सिल्लोड शहर पोलिसांनी माध्यमांना दिलेली माहिती अशी की डोंगरगाव फाट्या येथील लेख व्हिडिओ अँड लॉजिंग इथे रात्री दीडच्या सुमारास तीन आरोपींनी प्रवेश करत मॅनेजर शांताराम सपकाळ यांना रूम दाखवण्याच्या बहरण्याने गल्ल्यातील 74 हजार रुपये चोरले सदरील घटना सीसीटीव्ही मध्ये केद झाली असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहे अशी माहिती सिल्लोड शहर पोलिसांनी माध्यमांना दिले आहे