जालना: पंकजाताई मुंडे यांचा जालन्यात हाऊसफुल्ल 'जनता दरबार.
जनतेच्या समस्यांचा तात्काळ निपटारा ; प्रशासनाला दिल्या जागेवर सूच
Jalna, Jalna | May 1, 2026 पंकजाताई मुंडे यांचा जालन्यात हाऊसफुल्ल 'जनता दरबार. जनतेच्या समस्यांचा तात्काळ निपटारा ; प्रशासनाला दिल्या जागेवर सूचना.. आज दिनांक 1 शुक्रवार रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी काल संध्याकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील आपल्या दालनात 'जनता दरबार' घेतला. जनता दरबारात जिल्हाभरातून आलेल्या अभ्यागतांनी एकच गर्दी केली होती. यावेळी आलेल्या शेकडो नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेत त्यांच