जालना: केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह आज जालन्यात; महिकोच्या बीज संशोधन केंद्रासह कापूस प्रक्षेत्राला भेट
Jalna, Jalna | Aug 1, 2026 केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह आज जालन्यात; महिकोच्या बीज संशोधन केंद्रासह कापूस प्रक्षेत्राला भेट आज दिनांक 01 शनिवार रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह हे आज शनिवार, दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते जालना येथील महिको प्रा. लि. सीड रिसर्च कंपनीला भेट देऊन बीज संशोधन केंद्राची पाहणी तसेच कापूस प्रक्षेत्राला भेट देणार आहेत. दौऱ्यानुसार केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांचे दुपारी ४.१५ वा