नाशिक: नाशिक ते मुंबई राजभवन असा निघालेला पाळी मोर्चा ठाणे जिल्ह्याच्या हद्दीत शिरला नाशिक मुंबई महामार्गाची एक लेन बंद तर मुं
Nashik, Nashik | Oct 19, 2025 नाशिक ते मुंबई राजभवन येथे निघाला पाय मोर्चा आज इगतपुरी पर शेवटची बॉण्ड्री सोडून नाशिक जिल्ह्याची हद्द सोडून ठाणे जिल्ह्यात प्रवेश केला आज रात्री दहा वाजता हा मोर्चा कासारा येथे स्थिरावला असून महामार्गावरच त्या मोर्चेकरांनी आपले वास्तान मांडलेले व तेथे त्यांनी जेवण व झोपण्याची व्यवस्था केल्याने नाशिक मुंबई महामार्ग बंद करण्यात आला असून मुंबई नाशिक महामार्गावरून दुहेरी मार्गाने वाहतूक सुरू आहे